परवा असेच YouTube
surf करतांना एक विडीओ दिसला. मी title वगैरे बघितले नाही. Rock band वाटला म्हणून
click केले. Band western युरोपियन होता. Prelude अप्रतिम होते म्हणून ऐकल बसलो. काही
सेकंदाच मुख्य गायक हे हिंदी गाणं गायला लागला. मला मजा वाटली. त्या band ने रीतसर
मोहम्मद रफी आणि शंकर जयकिशनला credit दिले होते. हे ते गाणे
त्यावेळी आपले हिंदी संगीतकार पाश्चात्य संगीतावर 'inspire' होऊन संगीत द्यायचे. मला तसा प्रकार वाटला. मग ते original रफींचे गाणं ऐकले. हे ते गाणे
हे 1965 च्या मेहमूदच्या गुमनाम चित्रपटातील गाण. मी चित्रपट बघितला होता पण हे गाणे लक्षात नाही राहिले. गाण्याची choreography Herman Benjamin ह्या प्रसिद्ध choreographer ने केली आहे. तो स्वतः ह्या गाण्यात गाण म्हणताना दाखवले आहे.
नंतर ह्या विडीओ खाली ह्या गाण्याच्या बऱ्याच video link दिसल्या त्या पण पाश्चात्य! विविध कलाकारांनी कल्पकतेने हे गाणं आपापल्या पद्धतीने गायले आहे. सर्व प्रकार तुम्हाला आवडतील.
ही सर्व गाणी 2000 नंतरची. मला गंमत वाटली की 40 वर्षांनंतर हे गाणे युरोपात प्रसिद्ध व्हायचे काय कारण. तर विकीबाबांने सांगितले की हे गाणे 2001 मधील हाॅलीवुडच्या Ghost World ह्या चित्रपटाचे title ह्या गाण्यावर आहे.
हे इथेच थाबले नाही. पुढे Heineken Beer company ने हे गाणे जाहिरातीत वापरले.
https://youtu.be/57zo8O5pDXc
म्हणजे हे भारतीय लोकांनी केलेले अस्सल rock and roll गाणं आहे. धन्य ते महान शंकर जयकिशन जोडी, मोहम्मद रफी आणि Hermann Benjamin. ही गाणी ऐका आणि आपला रविवार आनंदमय घालवा.

सतीश गुंडावार
24 नोव्हेंबर 2019
No comments:
Post a Comment